Marathi Ukhane 2
१)हळदीकुंकवा साठी नेसली मी काळी साडी छान,XXX चे नाव घेऊन राखते सर्वांचा मान॥२)हळदीकुंकवा साठी जमला सर्व मेळ,XXX चे नांव घ्यायची हीच खरी वेळ॥३)हळद आणि कुंकू म्हणजे साैभाग्याची जोडीXXX – YYY च्या संसाराची अवीट गोडी॥४) जीवनाच्या करंजीत भरले प्रेमाचे सारणXXX चे नांव घ्यायला हळदीकुंकवाचे कारण॥ ५)मोगऱ्याचा सुंगध,स्पर्धा करतो निशिगंधाशी,XXX चे नांव घेते मंगळागौरीच्या/सत्य नारायणा च्या दिवशी॥६)नमस्कार […]